Homeभारत देशछत्तीसगड येथे खेलो इंडिया ट्राइबल गेम 2026 चे आयोजन

छत्तीसगड येथे खेलो इंडिया ट्राइबल गेम 2026 चे आयोजन

प्रतिनिधी रायपूर: युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत भारतीय खेळ प्राधिकरण व छत्तीसगड शासन द्वारा छत्तीसगढ़ येथे पहिल्यांदाच खेलो इंडिया ट्राइबल गेम्स 2026 (KITG) की मेजबानी करत आहे, जे 25 मार्च ते 6 एप्रिल 2026 दरम्यान राज्याच्या रायपुर, जगदलपुर आणि सरगुजा येथे आयोजित केले जाणार आहेत. या भव्य आयोजनात देशभरातील सुमारे 3800 आदिवासी खेळाडू विविध खेळांमध्ये प्रतिभा दाखवणार आहेत, ज्याचा अधिकृत शुभंकर “मोरवीर” आहे, ट्राइबल गेम्स 2026 छत्तीसगड येथील रायपुर, जगदलपुर (बस्तर), आणि सरगुजा येथे 25 मार्च – 6 एप्रिल 2026 या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे, समाविष्ट असलेले खेळ: अथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, स्विमिंग, कुस्ती, मल्लखंब आणि कबड्डी. आदिवासी युवांच्या प्रतिभेला राष्ट्रीय मंच प्रदान करणे आणि छत्तीसगढ़ची संस्कृती वाढवणे हा मुख्य उद्देश आहे, सदर स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना विविध रोख रक्कम सुद्धा देणार देण्यात येणार असल्याची माहिती आहे, आयोजन छत्तीसगढ़साठी एक ऐतिहासिक खेळ आयोजन आहे, जे राज्याला देशभरात खेळ प्रतिभेचे एक केंद्र म्हणून स्थापित करेल.

RELATED ARTICLES

Most Popular