प्रतिनिधी मुंबई: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे दिनांक 30 जून 2026 रोजीच्या शासन निर्णय नुसार राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेले 06 तालुका क्रीडा अधिकारी यांना जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून राज्यात विविध जिल्ह्यात पदोन्नती देण्यात आलेली आहे त्यामध्ये मार्क जेकब धरमाई ( सिंधुदुर्ग), सचिन आनंदा चव्हाण ( वासिम) विजय सदाशिव शिंदे (रत्नागिरी) संजोग शिवराम ढोले (रायगड) संगीता महेंद्र जगताप (अहिल्यानगर) लक्ष्मीशंकर रामसमुझ यादव यांना गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून शासनाने पदोन्नती दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील पांढरे यांनी दिनांक 30 जून 2026 रोजी उपरोक्त 6 जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पदोन्नतीसह नियुक्तीचे आदेश शासनाच्या विविध अटींच्या अधीन राहून केलेले आहेत, असे शासन निर्णयामध्ये नमूद आहे.
ब्रेकिंग
राज्यातील 6 तालुका क्रीडा अधिकारी यांना जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती …..महाराष्ट्र शासनाचा 30 जून रोजीचा शासन निर्णय
RELATED ARTICLES






